शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

श्रमिक पत्रकार संघ

आपल्या सर्वांचे यश -- हे आहेत पद्माकर ठवरे, रा. बाबूपेठ, त्यांचे राहते घर कुणीतरी कपटाने हडपले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी श्रमिक पत्रक... thumbnail 1 summary
आपल्या सर्वांचे यश -- हे आहेत पद्माकर ठवरे, रा. बाबूपेठ, त्यांचे राहते घर कुणीतरी कपटाने हडपले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी श्रमिक पत्रकार संघात पत्रपरिषद घेतली. आपली आपबीती सांगितली. आपण सर्वांनी दखल घेतली. बातम्या प्रसिद्ध केल्या. मनपा प्रशासन जागे झाले. आणि गॅरेज चालविणा-या ठवरे यांचे घर त्याना परत मिळाले. आपल्या सर्वांच्या संवेदनशीलतेने हे शक्य झाले. ते श्रमिक पत्रकार संघाला धन्यवाद देण्यासाठी खास कार्यालयात आले..

Sponsor

test