शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

पुरस्कार वितरण

पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन करताना जेष्ट पत्रकार श्रीमंत माने।  शेजारी संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद  प्रतिमेचे पूजन करताना सं... thumbnail 1 summary
पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन करताना जेष्ट पत्रकार श्रीमंत माने। 
शेजारी संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद 


प्रतिमेचे पूजन करताना संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद 

पुरस्कार वितरणकरताना जेष्ट पत्रकार श्रीमंत माने,
शेजारी महानगर पालिका आयुक्त प्रकाश बोखड, 
संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद 
 

महानगर पालिका आयुक्त प्रकाश बोखड यांचे कडून पुरस्कार स्वीकारताना
मुल सकाळ चे बातमीदार विनायक रेकलवार ,
शेजारी  संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंदपुरस्कार वितरणकरताना जेष्ट पत्रकार श्रीमंत माने, 

संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद यांचे कडून पुरस्कार स्वीकारताना 
मुलचे लोकशाही वर्ताचे बातमीदार भोजराज गोवर्धन  

पुरस्कार स्वीकारताना पुण्यनगरीचे  अमर बुद्धारपवार. 

पुरस्कार स्वीकारताना सकाळचे अरविंद चुनारकर 

पुरस्कार स्वीकारताना सकाळचे अरविंद चुनारकर 

 जेष्ट पत्रकार श्रीमंत माने यांचा सत्कार करताना शेजारी  संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद. 

 महानगर पालिका आयुक्त प्रकाश बोखड यांचा सत्कार करताना शेजारी  संघाचे अध्यक्ष बाल हुनगुंद

मार्ग दर्शन करताना महानगर पालिका आयुक्त प्रकाश बोखड 

पुरस्कार स्वीकारताना द हितवाद चे रमेश कालेपल्ली 

पुरस्कार स्वीकारताना चिन्ना बामनएन्टी 









Sponsor

test