मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाची नविन कार्यकारणी

चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाची नविन कार्यकारणी गठीत अध्यक्ष : सकाळचे जिल्हाप्रतिनिधी प्रमोद काकड़े. उपाध्यक्ष : देशोन... thumbnail 1 summary
चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाची नविन कार्यकारणी गठीत
अध्यक्ष : सकाळचे जिल्हाप्रतिनिधी प्रमोद काकड़े.
उपाध्यक्ष : देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रविण बदकी
सचिव : लोकशाहीवार्ताचे जिल्हाप्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर
कोषाध्यक्ष : times of india चे जिल्हाप्रतिनिधी मजहर अली
संघटक सचिव : महासागरचे जिल्हाप्रतिनिधी जितेंद्र मशारकर
सहसचिव : पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रशांत देवतळे
कार्यकारणी सदस्य : १) महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हाप्रतिनिधी पंकज मोहरीर
२) नवभारतचे प्रतिनिधी सुरेश वर्मा
३) लोकमत समाचारचे प्रतिनिधी नारदप्रसाद मुनी
४) तरुण भारतचे प्रतिनिधी सुशिल नगराळे
५) देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रकाश देवगडे

Sponsor

test