शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

साम टीव्ही प्रतिनिधींशी उद्दाम मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेल्या अभद्र वागणुकीचा चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेने केला निषेध. मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचे निवेदन. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन.



Sponsor

test