चंद्रपूर-गडचिरोली
श्रमिक पत्रकारसंघातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत
पत्रकार संघाच्या हितास्तव काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात
प्रामुख्याने चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातून गडचिरोलीला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे |