शनिवार, ६ एप्रिल, २०१३

पत्रकार कार्यशाळेला प्रारंभ

चंद्रपूर ,    : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्विदिवसीय पत्रकार कार्यशा... thumbnail 1 summary

चंद्रपूर,   : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्विदिवसीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन ता. ६ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार भवनात जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले. जिल्हाच्या विविध भागातील वार्ताहर यात सहाभागी झाले आहेत. उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गीतेअध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद होते. या कार्यशाळेत एकूण सहा विविध विषय ठेवण्यात आले असूनत्यासाठी सहा मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ता. सहा एप्रिल रोजी उद्घाटनानंतर मवृत्तलेखन : भाषा आणि मांडणी या विषयावर औरंगाबाद येथील डॉ. सुधीर गव्हाणे मार्गदर्शन करतील. त्यानंतर मपत्रकारिता आणि शुद्धलेखन या विषयावर नागपूर येथील दीपक रंगारीमएसएमएसचे पत्रकारितेतील महत्त्वङ्क या विषयावर पुणे येथील चीतन गृपचे अप्पा डीडगणकर यांचं मार्गदर्शन होणार आहे. दुसèया दिवशी म्हणजे ता. ७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता मजनसंपर्क : महत्त्व आणि गरजङ्क या विषयावर मुंबई येथील प्रमोद चुंचुवारअर्थसंकल्पाचे विश्लेषण आणि वृत्तांकनङ्क या विषयावर आमदार देवेंद्र ङ्कडणवीस आणि मतणाव व्यवस्थापन या विषयावर डॉ. किरण देशपांडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. समारोप सात एप्रिल रोजी सांयकाळी साडेपाच होईल.या कार्यशाळेसाठी येणाèया पत्रकारांची निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली असूनया कार्यशाळेचा लाभ पत्रकारांनी घ्यावाअसे आवाहन श्रमिक पत्रकार संघ आणि माहिती कार्यालयाने केले आहे. 


Sponsor

test