शनिवार, ६ एप्रिल, २०१३

मार्गदर्शन


पत्रकार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना  जिल्हाधिकारी विजय वाघमारे. शेजारी जिल्हा माहिती अधिकारी रवि गीते, अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद होते.